फ्लोरल प्रिंट बिकीनीमध्ये अनन्या पांडेचे हॉट अंदाज

अनन्या पांडेने (Ananya panday) तिच्या क्युट लूकमुळे खूपच प्रसिद्ध आहे. जेव्हा तिने आपल्या पहिल्या चित्रपटातून पदार्पण केले तेव्हा अनेकांनी तिच्या सौंदर्याची स्तुती केली. आता अनन्याने बॉलिवूडमध्ये तिचे असे स्थान निर्माण केले आहे .नुकताच तिचा ‘लाइगर’ (Liger) हा चित्रपट प्रदर्शित झाला पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर त्याची जादू दाखवू शकला नाही. अनन्या पांडे (ananya panday) सध्या इटलीमध्ये आहे. अनन्याने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत या फोटोमध्ये अनन्या खूपच हॉट दिसत आहे. फ्लोरल प्रिंट बिकीनीमध्ये अनन्या अगदी नाजूक आणि क्यूट दिसत आहे. अनन्याचे हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स आणि लाईक्स केल्या आहेत. ती या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अनन्याचे सुंदर फोटो पाहून तुम्ही देखील घायाळ व्हाल.

(फोटो सौजन्य : Instagram @ananyapanday )

​अनन्या पांडे बोटिंगचा आनंद घेते

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या इटलीमध्ये आहे, जिथे ती तिची सुट्टी मस्त एन्जॉय करत आहे. या ट्रिपमधील काही हॉट फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने खूपच ग्लॅमरस दिसत होती तिच्या चाहतेही तिला पाहतच राहीले. यावेळी देखील असेच झाले फ्लोरल प्रिंट बिकीनीमध्ये अनन्या पांडेचा हॉट अवतार पाहून तिच्या चाहत्यांने क्लिन बोल्ड झाले आहेत.

(वाचा :- फ्रिल टॉपमध्ये अजय देवगणची मुलगी न्यासाचा हॉट अंदाज, तिच्या समोर जान्हवी कपूरचा लूकही पडला फिका )

​बिकिनीमधले फोटो केले शेअर

यावेळी अनन्या पांडेने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती फ्लोरल बिकिनी घातलेली दिसत आहे. या टू पीससोबत अनन्याने काळ्या रंगाचा चष्माही घातला होता. या फोटोतील प्रत्येक फोटो खूपच हॉट दिसत होता. या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

(वाचा :- डिपनेक ब्लाऊज घालून मीरा कपूरचा हॉट अंदाज, ही दोन मुलांचा आई आहे या गोष्टीवर विश्वासच बसणार नाही)

​फ्लोरल प्रिंटची जादू

अनन्याने परिधान केलेल्या बिकिनीमध्ये रफल डिटेलिंगसह ब्रॅलेट होते, अभिनेत्रीने ब्रीफ्सऐवजी हिपस्टर परिधान केले होते. पांढऱ्या रंगाच्या या सेटमध्ये फ्लोरल प्रिंट करण्यात आली होती.

(वाचा :- पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस )

​मेकअप

या सुंदर लूकमध्ये अनन्याने मिनीमल मेकअप केला आहे. सिम्पल पिंक टिंन्ट लावून अनन्याने ओठ आणि गालाला ग्लॅमरल लूक दिला आहे. तिचा हा सिम्पल लूक तुम्ही देखील ट्राय करु शकता.

(वाचा :- पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस )

​गळ्यात हाराने वेधले लक्ष

या सुंदर ड्रेससोबत, अनन्या पांडेने तिच्या गळ्यात क्युट नेकलेस देखील घातला होता. हा नेकलेस तिच्या लूकमध्ये अजूनच भर टाकला होता. यावेळी अनन्याने ओठांवर हलक्या रंगाची लिपस्टिक लावली होती. फोटोंमध्ये अनन्या पांडे खूपच हॉट दिसत आहे. त्याचबरोबर बोटीवर बसून ती ज्या प्रकारे वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे, त्यामुळे ती तिच्या लूकमध्ये आणखी भर घालत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.