आर्या यादवला ‘कॉमनवेल्थ’मध्ये रौप्यपदक
सोलापूर : आंतरराष्ट्रीय कराटे कॉमनवेल्थमध्ये आर्या यादवने सिल्व्हर मेडल मिळविले आहे. 11 वी कॉमनवेल्थ कराटे चॅम्पियनशिप दक्षिण आफ्रिकेच्या दर्बन येथे 26 नोव्हेंबरपासून सुरू आहे. या आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये 39 देशांचा समावेश आहे. यात भारताकडून 53 किलो वजनापर्यंत असलेल्या स्पर्धकांमध्ये सोलापूरची कन्या आर्या साईनाथ यादव हिने सिल्व्हर मेडल पटकावले आहे. ही भारतीयांसाठी, महाराष्ट्रासाठी विशेषतः सोलापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. यासाठी गेली सहा महिने...