Author: Rishiraaj

भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतुक

अवैध वाळू उपसा व वाहतुुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे एक जेसीबी, एक टिपर तसेच अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली. पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या...

९०० वर्षाची परंपरा असलेल्या सिद्धरामेश्वर यात्रेला सुरुवात

सोलापुरात मकर संक्रांतीच्या वेळी पाच दिवस श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची मोठी जत्रा दरवर्षी भरते. ९०० वर्षाची परंपरा असलेल्या श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा आज १२ जानेवारीपासून शहरातील ६८ लिंगाना तेलाभिषेकापासून सुरुवात झाली आहे सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजच्या यात्रेला आज पासून सुरुवात झाली आहे. विविध भाविक या यात्रेत सहभागी होत असतात. ५ दिवस चालणाऱ्या या यात्रेचा आज पहिला दिवशी यन्नीमंजन...

सोलापूर जिल्ह्यात आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्यातील कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार ?

विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यात आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्यातील कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार, याबाबत उत्सुकता आहे. आ. विजयकुमार देशमुख हे सलग पाचवेळा निवडून आल्याने त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळेल, असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांतून होत आहे. तर आ. सुभाष देशमुख हे यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक 77 हजार मतांनी निवडून आल्याने...

-