दावा- ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा जिवंत:अफगाणिस्तानात अलकायदाचे नेटवर्क तयार करतोय, पाश्चिमात्य देशांवर हल्ल्याच्या तयारीत
मिरर या इंग्रजी वृत्तपत्राने एका गुप्तचर अहवालाचा हवाला देत दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन जिवंत असल्याचा दावा केला आहे. हमजा अफगाणिस्तानमध्ये अल कायदाचे नेटवर्क उभारण्यात गुंतलेला आहे. यापूर्वी 2019 मध्ये अमेरिकेने दावा केला होता की, हमजाचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही १४ सप्टेंबर २०१९ रोजी याची पुष्टी केली होती. मिररच्या वृत्तात...