दावा- पुतिन यांना गर्लफ्रेंडपासून 2 मुले:कडेकोट बंदोबस्तात राष्ट्राध्यक्षांच्या बंगल्यात राहतात; कोणालाही भेटण्याची परवानगी नाही
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना त्यांची गर्लफ्रेंड एलेना काबाएवापासून दोन मुले आहेत. फोर्ब्सने आपल्या अहवालात दोन्ही मुलांचे वय 5 आणि 9 वर्षे असल्याचा दावा केला आहे. इव्हान आणि व्लादिमीर जूनियर अशी त्यांची नावे आहेत. मॉस्कोमधील पुतिन यांच्या बंगल्यात ते कडेकोट सुरक्षेखाली राहतात. ते त्यांच्या पालकांनाही क्वचितच भेटतात. फोर्ब्सने रशियाच्या एका तपास संस्थेच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, काबाएवा आणि...