सेवेतून फुलवले रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य:रुग्णसेवा आमचे कर्तव्य आणि जबाबदारी समजून कार्यरत आहेत नवदुर्गा
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. रुग्णांची सेवा करणे ही आमची नोकरी असली तरी पहिले ते आमचे कर्तव्य आणि तेव्हढीच जबाबदारी आहे, याचे भान ठेवून आपल्या नोकरीच्या माध्यमातून रुग्ण सेवेतून रुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम करणाऱ्या आरोग्य सेवा क्षेत्राशी निगडीत शासकीय सेवेत असलेल्या महिलांशी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने साधलेला हा संवाद. ^गेल्या पंधरा वर्षांपासून एचआयव्ही, एड्स पॉझिटिव्ह रुग्णांचे...