एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है:कॉंग्रेसच्या काळातच अदानी यांची प्रगती, विनोद तावडेंचा राहुल गांधींवर निशाणा
विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत अदानी आणि रॉबर्ट वॉड्रा यांचे फोटो दाखवत राहुल गांधी यांच्या आरोपांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच एक है तो सेफ है आणि राहुल गांधी फेक है, अशी टीका देखील विनोद तावडे यांनी केली आहे. एक है तो सेफ है राहुल गांधीके मन मे शेख है धारावीची जमीन अदानीला देणार, असे राहुल गांधी म्हणतात....