सोलापुरातील वर्दळीची ठिकाणे पोलिसांच्या नजरेआड
मुख्य बस स्थानकावरून दररोज एक हजारांपर्यंत गाड्या ये-जा करतात. दररोज अंदाजे १५ हजारांहून अधिक प्रवासी बसगाड्यांमधून प्रवास करतात. रेल्वे स्थानकावरूनही दररोज ३० ते ३५ हजार प्रवाशांची ये-जा होते. बाजार समितीत दररोज आठ- दहा कोटींची उलाढाल असते. तरी, या महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचे कायमस्वरूपी लक्ष नसल्याची वस्तुस्थिती आहे. सोलापूर : येथील मुख्य बस स्थानकावरून दररोज एक हजारांपर्यंत गाड्या ये-जा करतात. दररोज अंदाजे १५...