ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा:16 सदस्यीय संघात शेफालीचे नाव नाही, हरलीनचे पुनरागमन; पहिला सामना 5 डिसेंबरला
महिला निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खराब फॉर्ममुळे सलामीवीर शेफाली वर्माला संघातून वगळण्यात आले आहे. भारतीय महिला संघाचा हा दौरा 5 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. जवळपास वर्षभरानंतर हरलीन देओलचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. बोर्डाच्या परीक्षेमुळे न्यूझीलंडविरुद्ध घरची मालिका न खेळलेल्या रिचा घोषलाही संघात आणण्यात आले आहे. 16 सदस्यीय संघात प्रिया...