मारुती ग्रँड विटाराची डोमिनियन एडिशन लाँच:स्मार्ट हायब्रीड SUVला मिळेल 27.97kmpl मायलेज, ₹52,699 पर्यंत मोफत ॲक्सेसरीज
मारुती सुझुकीने आज आपल्या प्रीमियम स्मार्ट हायब्रीड SUV Grand Vitara चे Dominion Edition भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. कारचे स्पेशल एडिशन अल्फा, झेटा आणि डेल्टा प्रकारांवर आधारित आहे. यामध्ये 52,699 रुपयांपर्यंतच्या ॲक्सेसरीज वेगवेगळ्या व्हेरियंटवर मोफत दिल्या जात आहेत. कंपनीचा दावा आहे की प्रीमियम स्मार्ट हायब्रिड कार 27.97kmpl मायलेज देते. ॲक्सेसरीज पॅकेज जोडूनही कंपनीने कारच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्याची किंमत...