हीरो मेव्हरिक 440 थंडरव्हील्स एडिशन रिव्हील:बाइकमध्ये डार्क ब्ल्यू-रेड ड्युअल टोन शेड आणि 35 कनेक्टिव्हिटी फीचर्स, होंडा CB350 शी स्पर्धा
हीरो मोटोकॉर्पने त्यांच्या सर्वात शक्तिशाली बाईक Hero Maverick 440 चे थंडरव्हील्स स्पेशल एडिशन रिव्हील केले आहे. कंपनीने ही बाइक कॉस्मेटिक अपडेटसह सादर केली आहे. याशिवाय बाइकच्या फीचर्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हिरोने सॉफ्ट ड्रिंक ब्रँड थम्प्सअप सह भागीदारीत मेव्हरिकची विशेष आवृत्ती सादर केली आहे. यामध्ये ग्राहक थम्सअप बाटलीवर दिलेला QR कोड स्कॅन करून हीरो मेव्हरिक थंडरव्हील एडिशन जिंकू शकतात....