केके मोटर्स
WhatsApp
केके मोटर्स
सर्व प्रकारच्या वाहनांची खरेदी विक्री व लोन सुविधा उपलब्ध. इन्शुरन्सची कामे आणि RTO ची सर्व प्रकारची कामे केली जातील.
आमच्याबद्दल
केके मोटर्स हे चारचाकी व विविध प्रकारच्या वाहनांच्या खरेदी-विक्रीसाठी एक अत्यंत विश्वासू आणि भरवशाचे ठिकाण आहे. आमच्याकडे ग्राहकांसाठी जुन्या व नवीन वाहनांची खरेदी-विक्री सुलभ पद्धतीने उपलब्ध करून दिली जाते, तसेच वाहन खरेदीसाठी लोनची (Loan) सुविधाही मिळत्ये. वाहनांच्या कागदपत्रांची पूर्तता, इन्शुरन्सची कामे आणि RTO ची सर्व प्रकारची कामे अत्यंत खात्रीशीररीत्या पार पाडणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे.
Products and Services:
-
वाहन खरेदी-विक्री (Vehicle Buying & Selling): सर्व प्रकारच्या चारचाकी व इतर वाहनांची खात्रीशीर खरेदी आणि विक्री.
-
लोन सुविधा (Loan Facility): वाहन खरेदीसाठी सोयीस्कर आणि सुलभ लोन सुविधा उपलब्ध.
-
इन्शुरन्स सर्व्हिस (Insurance Services): वाहनांच्या विमयासंबंधी (Insurance) सर्व प्रकारची कागदपत्रे व कामे.
-
RTO ची कामे (RTO Works): वाहन पासिंग, पासिंग ट्रान्सफर आणि RTO संबंधित सर्व तांत्रिक कामे.
⌖ KK Motors, Dahigaon road, Natepute, Maharashtgra 413109
Reviews & Rating
अजून reviews नाहीत. पहिला review तुम्ही द्या.
संपर्क करा
KK Motors, Dahigaon road, Natepute, Maharashtgra 413109