माळशिरस तालुक्यात ३४ ग्रामपंचायतीचे ८०.०२% चुरशीचे मतदान शांततेत पार

माळशिरस तालुक्यात थेट जनतेतील सरपंच पदाच्या ३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ८०.०२% मतदान झाले. यामध्ये सर्वात जास्त मोटेवाडी (माळशिरस) येथे ९१.४३%, कचरेवाडी येथे ९०.१४% आणि तरंगफळ येथे ९०.७८% एवढे मतदान झाले. तर सर्वात कमी यशवंतनगर येथे ५५.६९% टक्के मतदान झाले. ३४ ग्रामपंचायतींचे चुरशीचे मतदान शांततेत पार पडले.

सर्वात जास्त मोटेवाडी (माळशिरस), कचरेवाडी आणि तरंगफळ गावात तर सर्वात कमी यशवंतनगर येथे मतदान