खंडाळा- शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव

शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान खंडाळा सुशीला शंकरराव गाढवे महाविद्यालय खंडाळा येथे आयटी प्रोफेशनल लॅब,खंडाळा आणि आर आर आई स्किल अँड नॉलेज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयातील प्राध्यापकांना गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Sep 6, 2023 - 10:30
Sep 7, 2023 - 10:33
 0
खंडाळा- शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव

शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान खंडाळा सुशीला शंकरराव गाढवे महाविद्यालय खंडाळा येथे आयटी प्रोफेशनल लॅब,खंडाळा आणि आर आर आई  स्किल अँड नॉलेज  फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयातील प्राध्यापकांना गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी आयटी प्रोफेशनल लॅब चे प्रमुख सागर भोसले सर आणि (रिस्क फाउंडेशन) आर आर आई  स्किल अँड नॉलेज फाउंडेशनचे ऋषिकेश तांबे सर.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत जाधव सर, उपप्राचार्य डॉ. प्रतिभा पाटणे मॅडम उपस्थित होते.तसेच महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान व कम्प्युटर सायन्स विभागाचे प्राध्यापक उपस्थित होते.

स्वागत -प्राध्यापक मेंढापुरे सर.
अध्यक्ष -डॉक्टर जाधव एच.वी (प्राचार्य)
आयोजक - सागर भोसले सर (संचालक.आयटी प्रोफेशनल लॅब खंडाळा)
आर आर आई  स्किल अँड नॉलेज फाउंडेशनचे संस्थापक - ऋषिकेश तांबे
आभार - डॉक्टर प्रतिभा पाटणे मॅडम.
सूत्रसंचालक - स्वागत काळे

विशेष सहाय्यक -रुपाली गाढवे मॅडम, रजनी भोसले मॅडम,स्वाती भोसले मॅडम, सानिका मांढरे,अश्विनी गाढवे, प्रणाली भोसले, ऋत्विक जमदाडे, आम्रपाल दणाने आणि अनिकेत काकड यांचे सहकार्य मिळाले.

कार्यक्रम प्रसंगी माननीय प्राचार्य यांनी आयटी प्रोफेशनल व आर आर आई  स्किल अँड नॉलेज  फाउंडेशन च्या कार्याचा उल्लेख केला. तसेच आयटी प्रोफेशनल लॅब चे सागर भोसले यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow