हिट सिनेमे करूनही घ्यायचे नाहीत मानधन; गोविंदाने सांगितला सतीश यांचा किस्सा

Govinda on Satish Kaushik: अभिनेता गोविंदा आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांनी विविध सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. ऑनस्क्रिन त्यांच्या विनोदी केमिस्ट्रीची खूप चर्चा व्हायची. आता मित्राच्या जाण्याने गोविंदाही भावुक झाला आहे.