Tirangi Barfi Recipe : स्वातंत्र्यदिनी बनवा टेस्टी 'तिरंगी बर्फी'
Tirangi Barfi Recipe : स्वातंत्र्यदिनी बनवा टेस्टी 'तिरंगी बर्फी'

Servings
5 minutes
Preparing Time
10 minutes
Cooking Time
minutes
Calories
kcal
INGREDIENTS
-
सूजी
-
तूप
-
पांढरे चॉकलेट
-
दूध
-
खोबरे
-
वेनीला इसेंस
-
साखर
-
ग्रीन आणि ऑरेंज फूड कलर
DIRECTION
-
प्रथम एका कढईमध्ये तूप गरम करून त्यात सूजी घालून भाजून घ्या.
-
सूजीचा हल्का ब्राऊन कलर आला की, त्यामध्ये दूध आणि चॉकलेट घालून मिश्रण करून घ्या.
-
मग त्यात खोबरे आणि साखर घालून एकजीव करून घ्या. वरून वेनीला इसेंस देखील घाला.
-
मंद आचेवर हे मिश्रण भाजत राहा. मिश्रण कढईला चिकटणार नाही, याची काळजी घ्या.
-
हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि ३ भागात विभागून घ्या.
-
एका भागात ग्रीन कलर फूड आणि दुसऱ्या भागात ऑरेंज फूड कलर घाला. तिसरा भाग तसाच राहू द्या.
-
पुढे एका चौकोनी ताटात बटर पेपर ठेवा. ताटात आधी हिरव्या रंगाचे मिश्रण पसरवून घ्या.
-
त्यावर पांढऱ्या रंगाचे बर्फीचे मिश्रण (ज्यामध्ये कलर घातलेला नाही तो भाग) पसरवून घ्या.
-
शेवटी ऑरेंज कलरचे मिश्रण पसरवून घ्या. फ्रिजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवून सेट करून घ्या.
-
अर्धा तासांनी मिश्रण फ्रिजमधून बाहेर काढून एका प्लेटमध्ये काढून घ्या.
-
चाकूच्या सहाय्याने वड्या कापून घ्या. त्यावर चॉकलेट सिरप देखील तुम्ही टाकू शकता.
What's Your Reaction?






