फक्त दुकान नको…आता "ऑनलाइन शॉप" हवं!

स्क्रीनवर झळका, मार्केटमध्ये चमका!
ग्राहक जिथं – तुमचा ब्रँड तिथं!

डेमो पाहा

लाइफटाइम ऑफर – मिनी वेबसाईट आणि डिजिटल विजिटिंग कार्ड

  • पर्यावरणासाठी आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर!
  • २४x७ उपलब्धता – कधीही, कुठेही, ग्राहकांना तुमच्याशी जोडणारा.
  • Google Search मध्ये ब्रँडची व्यावसायिक ऑनलाइन उपस्थिती.
  • उत्पादन, सेवा, सोशल मीडिया, संपर्क, लोकेशन – सगळं एकाच ठिकाणी!

मिनी वेबसाईट आणि डिजिटल विजिटिंग कार्ड - नोंदणी केल्याचे फायदे

  • सोशल मीडिया, वेबसाईट, आणि Android App – या सर्व प्लॅटफॉर्म्सवर तुमचं कार्ड पोस्ट केलं जाईल
  • ई‑नातेपुते पोर्टलवर तुमचं कार्ड Lifetime उपलब्ध असेल – हजारो लोकांपर्यंत पोहोच.
  • स्मार्ट, इको‑फ्रेंडली, बजेटमध्ये… आणि लाइफटाइम फ्री अपडेट्स!

पहा आणि अनुभवा – व्यवसायाची डिजिटल झलक

Everything for a business needs — professionally built, affordably priced. One source for all essential services.

आजच डिजिटल सुरुवात करा!

पहिलं पाऊल... आणि बाकीचं सोपं आहे!

डेमो पाहण्यासाठी व अधिक माहितीसाठी Video नक्की पहा

💰 पेमेंट कोणत्या पद्धतीने करू शकतो? किंवा नोंदणी केल्यानंतर काय माहिती द्यावी लागते?

UPI, क्रेडिट/डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग उपलब्ध आहेत. तसेच आपला लोगो, छायाचित्रे व आवश्यक टेक्स्ट कंटेंट देता येईल. आपण lifetime कोणत्याही वेळी माहिती मोफत अपडेट करू शकता.

⏳ वेबसाइट Live होण्यासाठी किती दिवस लागतात? आणि ही सेवा वार्षिक आहे का?

साधारण 1 दिवस किंवा त्यापेक्षा कमी. ही एकदाच ₹499 मध्ये आयुष्यभरासाठी सेवा आहे — वार्षिक कोणताही शुल्क नाही.

🛠️ वेबसाइटमध्ये कोणकोणत्या सुविधा असतात? आणि डिझाईन बदलू शकतो का?

डिजिटल विजिटिंग कार्ड, संपर्क फॉर्म, व्यवसायाची माहिती, सोशल मीडिया लिंक, पेमेंट लिंक, फोटो गॅलरी व इतर. आपण कधीही डिझाईन अपडेट/संपादित करू शकता.

➡️ ₹499 मध्ये सुरुवात करा