शाकिब अल हसनवर खुनाचा गुन्हा दाखल:कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीचा खून केल्याचा आरोप
बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना, अभिनेते फिरदौस अहमद आणि ओबेदुल कादर आणि अन्य 154 जणही या प्रकरणात आरोपी आहेत. याशिवाय 400 हून अधिक अनोळखी लोकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या शाकिब अल हसन पाकिस्तान दौऱ्यावर आहे. तो बांगलादेशच्या कसोटी संघाचा एक भाग आहे आणि सध्या रावळपिंडी...