भारत महिला T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत कसा पोहोचेल?:आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवणे गरजेचे, नेट रन रेटही चांगला ठेवावा लागेल
भारतीय महिला संघ रविवारी महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहेत. हा सामना शारजाहच्या मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून खेळवला जाईल. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान पेलणे आवश्यक आहे. तसेच भारताला आपला निव्वळ रनरेट चांगला ठेवावा लागेल. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याआधी, पॉइंट टेबलचे गणित समजून घ्या… 1. ऑस्ट्रेलिया: शर्यतीत आघाडीवर, कमाल 6 गुण अ गटातील गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया संघ...