भारताने बांगलादेशच्या उच्चायुक्तांना बोलावले:सीमेवर कुंपण लावण्याबाबत वाद, काल ढाकाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले होते

भारताने बांगलादेशच्या उच्चायुक्तांना बोलावले आहे. याआधी रविवारी बांगलादेशने भारतीय उच्चायुक्तांना समन्स बजावले होते. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना फोन करून बीएसएफकडून करण्यात येत असलेले कुंपण बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. बातमी अपडेट होत आहे….

Share

-