अत्याधुनिक लेझर उपचार - मूळव्याध, भगंदर आणि फिशर
रुग्णांच्या मनात असणारी ऑपरेशनची भीती दूर करून आमच्याकडे मूळव्याध, भगंदर आणि फिशरवर अत्याधुनिक लेझर पद्धतीने उपचार केले जातात. या प्रगत उपचार पद्धतीमुळे रुग्णाला जलद रोगमुक्तता मिळते, कमीत कमी वेदना होतात, रक्तस्राव नगण्य होतो आणि उपचाराचा कमालीचा उच्च यश दर (Success Rate) आहे. पारंपारिक पद्धतींपेक्षा ही पद्धत अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित आहे.
WhatsApp Enquiry →
एस. आर. जी. हॉस्पिटल
WhatsApp