मोठी बातमी : अभिजीत पाटील आयकर विभागाच्या कचाट्यात; एकाच वेळी ४ खासगी कारखान्यांवर धाडसत्र

सोलापूर : पंढरपूर येथील तरुण उद्योजक अभिजीत पाटील यांच्यावर आयकर विभागाचं धाडसत्र सुरू झालं आहे. अभिजीत पाटील यांनी गेल्या काही वर्षांत राज्यात चार खासगी कारखाने विकत घेतले होते. अल्पावधीत साखर उद्योगातील ही प्रगती पाहून याबाबत कायमच उलट सुलट चर्चा सुरू होती. अशातच अखेर पाटील हे आयकर विभागाच्या निशाण्यावर आले असून त्यांच्याशी संबंधित तब्बल चार कारखान्यांवर …

मोठी बातमी : अभिजीत पाटील आयकर विभागाच्या कचाट्यात; एकाच वेळी ४ खासगी कारखान्यांवर धाडसत्र Read More »