कोणाकडून तरी पैसे घ्यायली गेली अन् नदीकिनारी मृतावस्थेत सापडली; गायिकेच्या हत्येचा संशय

  वलसाड: गुजरातमधील प्रसिद्ध गायिका वैशाली बलसारा यांचा मृतदेह कारमध्ये आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ माजली. वैशाली यांचा मृतदेह नदी किनारी असलेल्या कारमध्ये आढळून आल्याचं पोलिसांनी सांगितलं. वलसाडमधील पारदी परिसरात बलसारा मृतावस्थेत आढळून आल्या. वैशाली बलसारा कोणाकडून तरी पैसे घेण्यासाठी घरातून निघाल्या होत्या, अशी माहिती त्यांच्या पतीनं पोलीस चौकशीत दिली. बराच वेळ उलटूनही वैशाली घरी …

कोणाकडून तरी पैसे घ्यायली गेली अन् नदीकिनारी मृतावस्थेत सापडली; गायिकेच्या हत्येचा संशय Read More »