गणेशोत्सव २०२२

Ganesh Chaturthi 2022 : लालबागच्या राजाला पहिल्या दिवशीच भक्तांची गर्दी, पाहा लाईव्ह VIDEO

  मुंबई : राज्यभरात आजपासून गणेशोत्सवाची धूम सुरू असताना दहा दिवस चालणाऱ्या या बाप्पाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात याला विशेष महत्त्व असून २ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय यंदा गणपती बाप्पा आले आहेत. अशा स्थितीत लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, मुंबईतील लालबागचा राजा येथे गणेश चतुर्थीच्या उत्सवात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मुंबई महानगरपालिकेने …

Ganesh Chaturthi 2022 : लालबागच्या राजाला पहिल्या दिवशीच भक्तांची गर्दी, पाहा लाईव्ह VIDEO Read More »

रत्नमालांना मिळणार बाप्पाचा संकेत,मल्हार-अंतराची गाजणार आरती, मालिकांमध्ये गणेशोत्सव जोशात

मुंबई : बाप्पाच्या आगमनाची वाट दरवर्षी आपण सगळेच अगदी त्याला निरोप दिल्यापासून बघत असतो. तो कधीच आपल्याला सोडून जाऊ नये अशी आपली इच्छा असते. म्हणून आपण म्हणतो देखील पुढच्या वर्षी लवकर या! आता सगळीकडेच बाप्पाच्या आगमनाची तयारी मोठ्या उत्साहात, थाटामाटात सुरू आहे. आतुरतेने सगळेच श्री गणेश आगमनाची वाट बघत आहेत. सजावटीची तयारी, रोषणाई, बाप्पासाठी गोडधोड …

रत्नमालांना मिळणार बाप्पाचा संकेत,मल्हार-अंतराची गाजणार आरती, मालिकांमध्ये गणेशोत्सव जोशात Read More »