सेल्फीचा नाद महागात पडला; रेल्वे इंजिनवर चढलेला तरुण ९० टक्के भाजला, सोलापुरातील घटना

  सोलापूर रेल्वे स्थानकात थांबलेल्या मालगाडीवर चढून सेल्फी घेत असताना विद्युत तारेचा शॉक बसल्याने १७ वर्षांचा तरुण भाजून गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना बंद असलेल्या कॅबिनजवळ रविवारी २८ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास घडली.   सोलापूर: सोलापूर रेल्वे स्थानकात थांबलेल्या मालगाडीवर चढून सेल्फी घेत असताना विद्युत तारेचा शॉक बसल्याने १७ वर्षांचा तरुण भाजून गंभीर जखमी झाला …

सेल्फीचा नाद महागात पडला; रेल्वे इंजिनवर चढलेला तरुण ९० टक्के भाजला, सोलापुरातील घटना Read More »