नदीवर पोहायला जाण्याचं धाडस केलं आणि जीवावर बेतलं; २ तरुणांनी गमावले प्राण

येवला : तालुक्यातील भाटगाव शिवारातील भाटगाव-रायते दरम्यान अगस्ती नदीवरील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. दीपक दिलीप मिटके (वय १८, रा. भाटगाव, ता. येवला) आणि तुषार देवीदास उगले (वय १८, रा. मांडवड, ता. नांदगाव) अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघा युवकांची नावे आहेत. राज्यभरात सगळीकडे गणेशोत्सवाची तयारी …

नदीवर पोहायला जाण्याचं धाडस केलं आणि जीवावर बेतलं; २ तरुणांनी गमावले प्राण Read More »