गट फिट काय नाय, इथं फक्त शिवसेनाच, गद्दारांच्या मानगुटीवर बसणार : शरद कोळी

सोलापूर: युवा नेते शरद कोळी यांची युवासेनेच्या राज्य विस्तारकपदी निवड झाल्यानंतर त्यांनी युवासेनेच्या बैठकांचा सपाटा सुरु केला आहे. रविवारी २८ ऑगस्ट रोजी सोलापूर शहरातील शासकीय विश्रामगृहात शरद कोळी यांच्या अध्यक्षतेखाली युवासेनेची बैठक पार पडली. यावेळी इथे शिवसेनेत कुठला गट-फिट काय नाही. फक्त शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून शिंदेंनी आपला गट स्थापन केला आहे. …

गट फिट काय नाय, इथं फक्त शिवसेनाच, गद्दारांच्या मानगुटीवर बसणार : शरद कोळी Read More »