भावाच्या लग्नात पाहिली मुलगी, मग प्रेमासाठी १२ वर्ष थांबले होते राजू श्रीवास्तव

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव सध्या खूप चर्चेत आहे. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआऊट करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतरही त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपल्या विनोदी शैलीने राजू श्रीवास्तव यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजू श्रीवास्तव यांच्या प्रोफेशनल लाईफबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे पण कॉमेडियनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती …

भावाच्या लग्नात पाहिली मुलगी, मग प्रेमासाठी १२ वर्ष थांबले होते राजू श्रीवास्तव Read More »