पोलिसांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली अन् ५ दिवसांमध्ये निर्णयाची अंमलबजावणीही झाली!

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलिसांना १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे देण्याची घोषणा केल्यानंतर याबाबत तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या ५ दिवसात शासन निर्णय मंगळवारी गृहनिर्माण विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे घराच्या प्रतिक्षेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बीडीडी चाळीत पोलिसांना १५ लाखांमध्ये मालकी …

पोलिसांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली अन् ५ दिवसांमध्ये निर्णयाची अंमलबजावणीही झाली! Read More »