शिवसेना

पोलिसांच्या कारवाईनंतर कल्याणमधील शिवसैनिक भडकले, सरकारविरुद्ध थेट गेले न्यायालयात

कल्याण : कल्याणमध्ये विजय तरुण मंडळाकडून करण्यात आलेल्या शिवसेनेतील बंडखोरीवरील चलतचित्र देखाव्यावर पोलिसांनी आक्षेप घेत पहाटेच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. शिवाय मंडळाच्या विश्वस्तांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या कारवाईनंतर मंडळासह शिवसेनेने देखील आक्रमक पवित्र घेतला आहे. कारवाईचा निषेध नोंदवत यंदा मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापनाच केली नाही. या बरोबरच मंडळाने पोलिसांच्या कारवाई विरोधात न्यायालयात दाद …

पोलिसांच्या कारवाईनंतर कल्याणमधील शिवसैनिक भडकले, सरकारविरुद्ध थेट गेले न्यायालयात Read More »

जळगावात शिवसेनेत वादाची ठिणगी, शिवसैनिक स्थानिक नेतृत्वाविरुद्ध थेट उद्धव ठाकरेंची घेणार भेट

  जळगाव : जिल्ह्यात शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेना नेतृत्वहीन झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने मंगळवारी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या नियुक्त्यांवरून आता जी शिवसेना उरलेली आहे, त्या शिवसेनेतही फूट पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. आज झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मान्य नसल्याचा रोष व्यक्त करत वरणगाव शहरात …

जळगावात शिवसेनेत वादाची ठिणगी, शिवसैनिक स्थानिक नेतृत्वाविरुद्ध थेट उद्धव ठाकरेंची घेणार भेट Read More »