अधिकारी बाहेर येतात, कारमधून कागदपत्रं घेऊन जातात; सोलापुरात तीन दिवस ITची रेड सुरूच

सोलापूर: आयकर विभागाने सोलापुरातील सात ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. २५ ऑगस्ट सकाळी सात वाजल्यापासून कारवाई व तपास सुरू आहे. डॉ गुरुनाथ परळे यांचं स्पंदन हॉस्पिटल व घर, डॉ अनुपम शहा यांचे घर व हॉस्पिटल, बिपिन पटेल, मेहुल पटेल यांच्याशी निगडित असलेले अश्विनी हॉस्पिटल, अश्विनी मेडिकल कॉलेज, मेहुल कन्स्ट्रक्शन, पंढरपूर येथील अभिजित पाटील यांचे साखर कारखाने, …

अधिकारी बाहेर येतात, कारमधून कागदपत्रं घेऊन जातात; सोलापुरात तीन दिवस ITची रेड सुरूच Read More »