धक्कादायक! मेडिकल स्टोअरमघ्ये बनावट अँटिबायोटिक औषध आढळले, गोळीत होते हे घटक

सोलापूर : सोलापूर शहरातील औषध प्रशासनाने कारवाईचा फास आवळत शहर आणि ग्रामीण भागातील १५ मेडिकल स्टोअरवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच ग्रामीण भागातील तीन मेडिकल स्टोअरवर बनावट अँटी बायोटिक विक्री करताना कारवाई केली आहे. यामुळे सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात असलेली मेडिकल दुकाने तपासणी करून बनावट औषधे विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करणार असल्याची माहिती सहायक …

धक्कादायक! मेडिकल स्टोअरमघ्ये बनावट अँटिबायोटिक औषध आढळले, गोळीत होते हे घटक Read More »