जळगावात शिवसेनेत वादाची ठिणगी, शिवसैनिक स्थानिक नेतृत्वाविरुद्ध थेट उद्धव ठाकरेंची घेणार भेट

  जळगाव : जिल्ह्यात शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेना नेतृत्वहीन झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने मंगळवारी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या नियुक्त्यांवरून आता जी शिवसेना उरलेली आहे, त्या शिवसेनेतही फूट पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. आज झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मान्य नसल्याचा रोष व्यक्त करत वरणगाव शहरात …

जळगावात शिवसेनेत वादाची ठिणगी, शिवसैनिक स्थानिक नेतृत्वाविरुद्ध थेट उद्धव ठाकरेंची घेणार भेट Read More »