दुर्दैवी! शेतकरी पिकाला पाणी द्यायला गेला, त्याने विजेचा पंप सुरू केला आणि होत्याचे नव्हते झाले

परभणी : पिकाला पाणी देण्यासाठी वीजपंप चालू करण्यास गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज जिंतूर तालुक्यातील सावरगव येथे घडली आहे.गौतम भिमराव सोनवणे वय (३२वर्षे) असे मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (A farmer died due to electric shock in Parbhani …

दुर्दैवी! शेतकरी पिकाला पाणी द्यायला गेला, त्याने विजेचा पंप सुरू केला आणि होत्याचे नव्हते झाले Read More »