बंडखोरांना भिडणाऱ्या शरद कोळी यांच्यावर आदित्य ठाकरेंनी सोपवली मोठी जबाबदारी

Sharad Koli Solapur : शरद कोळी यांनी लातूर, उस्मानाबाद, सोलापूर अशा तीन जिल्ह्यात युवासेनेचे जंगी कार्यक्रम घेतले. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात युवासेनेचे कार्यालय स्थापन करून प्रत्येकाच्या मनात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विचार पोहोचवीन, असा निर्धार कोळी यांनी केलाय. तसेच उद्धव ठाकरे यांनी नेमलेल्या प्रत्येक जिल्हाप्रमुखाला, शहरप्रमुखाला, महिला आघाडी प्रमुखाला सोबत घेऊन युवा सेनेचा विस्तार …

बंडखोरांना भिडणाऱ्या शरद कोळी यांच्यावर आदित्य ठाकरेंनी सोपवली मोठी जबाबदारी Read More »