अफगाणिस्तानने बांगलादेशचा उडवला धुव्वा, जे भारत-पाकिस्तानला जमलं नाही ते करून दाखवलं…

दुबई : अफगाणिस्तानने बांगलादेशचा धुव्वा उडवल्याचे पाहायला मिळाले. या विजयासह अफगाणिस्तानने मानाचे स्थान पटकावले आहे. भारत आणि पाकिस्तानसारख्या संघांनाही जे करता आले नाही ते अफगाणिस्तानसारख्या संघाने करून दाखवले आहे. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातील बांगलादेशला एकामागून एक धक्के दिले. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण अफगाणिस्तानचे गोलंदाज यावेळी त्यांच्यावर भारी पडले. फिरकीपटू मुजीब …

अफगाणिस्तानने बांगलादेशचा उडवला धुव्वा, जे भारत-पाकिस्तानला जमलं नाही ते करून दाखवलं… Read More »