पाकिस्तानची पुन्हा होणार धुलाई; आशिया कपमध्ये IND vs PAK मॅच कधी होणार जाणून घ्या तारीख

दुबई: आशिया कप २०२२ची सुरुवात भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करून केली. २८ ऑगस्ट रोजी झालेल्या लढतीत भारताने पाकिस्तानचा ५ विकेटनी पराभव केला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात षटकार मारून हार्दिक पंड्याने भारताला विजय मिळून दिला. राजकीय संबंध तणावाचे असल्याने दोन्ही संघात द्विपक्षीय मालिका होत नाहीत. दोन्ही संघात रविवारी झालेली लढत ही वर्षभरानंतरची पहिलीच मॅच होती. …

पाकिस्तानची पुन्हा होणार धुलाई; आशिया कपमध्ये IND vs PAK मॅच कधी होणार जाणून घ्या तारीख Read More »