asia cup 2022

पाकिस्तान हरताच धाय मोकलून रडू लागली विराटची चाहती, त्या मिस्ट्री गर्लचा VIDEO व्हायरल

दुबई: आशिया कपच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत करत यंदाचा आशिया कप आपल्या नावे केला आहे. अनेक विविध संकटांना तोंड देणार्‍या श्रीलंकेला क्रिकेट संघाने आनंदाचे आणि जल्लोषाचे क्षण दिले आहेत. सहाव्यांदा आशिया कपचे जेतेपद पटकावत पाकिस्तानला २३ धावांनी पराभूत केले. एकीकडे श्रीलंकेचे चाहते आनंद, जल्लोष साजरा करताना दिसले तर दुसरीकडे पाकिस्तानला पाठिंबा द्यायला येणारे …

पाकिस्तान हरताच धाय मोकलून रडू लागली विराटची चाहती, त्या मिस्ट्री गर्लचा VIDEO व्हायरल Read More »

IND v PAK : सुनील गावस्करांचे कोहलीला सणसणीत उत्तर, सामन्यानंतर विराटने मारला होता टोमणा

दुबई : भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीला आता सणसणीत उत्तर दिले आहे. भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना संपल्यावर विराटने गावस्कर यांना टोमणा लगावला होता. कारण गावस्कर यांनी कोहलीला माझ्याकडे काही मिनिटांसाठी पाठवा, त्याची फलंदाजी सुधारेल, असे म्हटले होते. या गोष्टीचा खरपूस समाचार कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये घेतला होता. गावस्कर यांनी आता कोहलीला सणसणीत …

IND v PAK : सुनील गावस्करांचे कोहलीला सणसणीत उत्तर, सामन्यानंतर विराटने मारला होता टोमणा Read More »

पाकिस्तानच्या सामन्यानंतर ट्रोल झालेला अर्शदीप सिंग श्रीलंकेविरुद्ध खेळणार का, जाणून घ्या…

दुबई : पाकिस्तानच्या सामन्यानंतर भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंग चांगलाच ट्रोल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर अर्शदीपचे करीअर संपले, अशी चर्चा सुरु होती. पण अर्शदीपला आता मंगळवारी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबतचे संकेत आता मिळाले आहेत. अर्शदीपकडून पाकिस्तानच्या सामन्यात एक मोठी चूक घडली होती. त्यानंतर सोशल मीडियावर अर्शदीपला ट्रोल करण्यात आले होते. पण आता …

पाकिस्तानच्या सामन्यानंतर ट्रोल झालेला अर्शदीप सिंग श्रीलंकेविरुद्ध खेळणार का, जाणून घ्या… Read More »

Asia cup मधील पहिला मोठा धक्का, अखेरच्या षटकात श्रीलंकेने बांगलादेशला नमवले अन्…

asia cup 2022 : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामना निर्णायक होता. कारण या सामन्यातील पराभवाने एक संघ स्पर्धेबाहेर जाणार होता, तर दुसरा सुपर-४ फेरीमध्ये पोहोचणार होता. या लढतीत बांगलादेशने श्रीलंकेपुढे १८४ धावांचे आव्हान ठेवले होत्, या लक्ष्याच्या पाठलाग करताना श्रीलंकेच्या कुशल मेंडिसने अर्धशतक झळकावले असले तरी त्याला खेळाडूंची चांगली साथ मिळाली नाही.   सौजन्य-ट्विटर दुबई …

Asia cup मधील पहिला मोठा धक्का, अखेरच्या षटकात श्रीलंकेने बांगलादेशला नमवले अन्… Read More »

भारताशी सुपर-४मध्ये कोण खेळणार पाहा समीकरण, पाकिस्तानपेक्षा हाँगकाँगचे पारडे जड?

दुबई : आशिया चषक स्पर्धेतील रंजकता आता वाढत चालली आहे. भारतीय संघ सुपर-४मध्ये पोहोचला आहे. पण भारताशी या फेरीत कोणता संघ खेळणार, हे अजून स्पष्ट झालेले नाही. भारताविरुद्ध खेळताना हाँगकाँगने पाकिस्तानपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताबरोबर आता कोणता संघ खेळू शकणार, याचे समीकरण आता स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान आणि हाँगकाँग या दोन्ही संघांचा विचार …

भारताशी सुपर-४मध्ये कोण खेळणार पाहा समीकरण, पाकिस्तानपेक्षा हाँगकाँगचे पारडे जड? Read More »

IND v PAK : रोहित शर्मा करणार मोठी घोषणा… पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी होणार मोठा धमाका

  दुबई : आशियाच चषक स्पर्धेत रोहित शर्माला आतापर्यंत मोठी खेळी करता आलेली नाही. पण रोहित आता येत्या तीन दिवसांमध्ये एक मोठी घोषणा करणार असल्याचे समोर आले आहे. रोहित ४ सप्टेंबरला एक मोठी घोषणा करणार आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकातील दुसरा सामना होईल, असे म्हटले जात आहे. पण या सामन्यापूर्वी रोहित एक …

IND v PAK : रोहित शर्मा करणार मोठी घोषणा… पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी होणार मोठा धमाका Read More »

रोहित शर्माला भर मैदानातून अचानक पळ का काढावा लागला, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं काय घडलं…

दुबई : रोहित शर्मा हा सध्याच्या घडीला सर्वात यशस्वी कर्णधार आहे. पण आशिया चषक स्पर्धा सुरु असताना एक अशी गोष्ट घडली की रोहितला मैदानातून अचानक पळ काढावा लागला. यावेळी भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणही मैदानात उपस्थित होता. आशिया चषकाच्या सामन्यासाठी रोहित जोरदार तयारी करत होता. भारतीय संघाचाही त्यावेळी सराव सुरु होता. त्यामुळे आता भारतीय संघात …

रोहित शर्माला भर मैदानातून अचानक पळ का काढावा लागला, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं काय घडलं… Read More »

कोहलीने Live सामन्यात मुजरा केल्यावर सूर्यकुमारने दिली पहिली प्रतिक्रीया, म्हणाला ‘तो तर…’

दुबई : विराट कोहलीने हाँगकाँगिरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारला वाकून मुजरा केल्याचे सर्वांनीच पाहिले. यावर सूर्यकुमार यादव नेमका काय म्हणतो, याची उत्सुकता सर्वांनाच होती. आता सूर्याने या गोष्टीवर आपले मौन सोडले आहे आणि याबाबत आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. नेमकं घडंल तरी काय होतं…या सामन्यातील भारताची फलंदाजी संपल्याववर ही गोष्ट पाहायला मिळाली होती. भारताने २० षटके पूर्ण …

कोहलीने Live सामन्यात मुजरा केल्यावर सूर्यकुमारने दिली पहिली प्रतिक्रीया, म्हणाला ‘तो तर…’ Read More »

अहंकारी विराट कोहली अखेर सूर्यकुमार यादवपुढे झुकला, Videoमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय…

  दुबई : कोणतेच दिवस सारखे नसतात. चांगले दिवस सुरु असताना तुम्ही जर अहंकार बाळगला तर नशिब फिरल्यावर तो ठेचलाच जातो, याचे उत्तम उदाहरण भारत आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्यामध्ये पाहायला मिळाले. विराट कोहली भारताचा कर्णधार असताना त्याने सूर्यकुमार यादवला दिलेली ठसन सर्वांना अजूनही आठवत असेल. कोहली तेव्हा गुर्मीत होता. पण सूर्याने त्याचा अहंकार तेव्हाही मोडला …

अहंकारी विराट कोहली अखेर सूर्यकुमार यादवपुढे झुकला, Videoमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय… Read More »

विजयानंतरही भारतीय संघाची चिंता वाढली, जिंकता-जिंकता या दोन खेळाडूंमुळे बसला मोठा धक्का

  दुबई : भारताने हाँगकाँगवर दमदार विजय मिळवला खरा, पण त्यानंतरही भारतीय संघाची चिंता वाढलेली आहे. भारतीय संघ जिंकत असताना अशा दोन गोष्टी घडल्या की ज्यामुळे भारतीय संघाला मोठे धक्के बसले असून त्यांची चिंता आता चांगलीच वाढलेली असेल. भारतीय संघाने सूर्या आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर १९२ धावांचा डोंगर रचला. तिथेच भारतीय संघ दणदणीत विजय …

विजयानंतरही भारतीय संघाची चिंता वाढली, जिंकता-जिंकता या दोन खेळाडूंमुळे बसला मोठा धक्का Read More »