औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाने शिंदे सरकारला झटका, एकनाथ खडसे बोलले…

  जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे संचालक मंडळ असलेल्या जिल्हा दूध संघाची शिंदे सरकारकडून नुकतीच चौकशी करण्यात आली होती. तसेच या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन समर्थकांचे प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात येवून एकनाथ खडसेंना मोठा धक्का देण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र औरंगाबाद खंडपीठाने हे प्रशासक मंडळ बेकायदेशीर असल्याचं ठरवत एकनाथ खडसेंचे …

औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाने शिंदे सरकारला झटका, एकनाथ खडसे बोलले… Read More »