मायग्रेनच्या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, ‘या’ 3 घरगुती उपायांनी मिळेल सुटका

  मायग्रेन हे डोक्यात, विशेषतः डोक्याच्या अर्ध्या भागात वारंवार होणारी तीव्र वेदना असते. मायग्रेनच्या लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या आणि डोकेदुखी आणि आवाजाची संवेदनशीलता यांचा समावेश होतो. मायग्रेनचे दुखणे काही तासांपासून अनेक दिवस टिकू शकते. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया) ​मायग्रेन होण्याचं कारण काय? NHS च्या मते हे अद्याप मायग्रेनचं कारण कळलेले नाही. परंतु मेंदूच्या असामान्य …

मायग्रेनच्या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, ‘या’ 3 घरगुती उपायांनी मिळेल सुटका Read More »