होय, बबनराव घोलपांमुळेच मी आमदार झालो आणि आज मंत्री झालो ते…; गुलाबराव स्पष्टच बोलले

  जळगाव : कोपरगाव येथील कार्यक्रमात बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी, ‘मी बोट धरुन गुलाबराव पाटील यांना आमदार केले’, असे वक्तव्य केल होते. त्यांच्या या वक्तव्यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या गोटात खळबळ उडाली होती. घोलप यांच्या या वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. बबनराव घोलप यांच्यामुळे मी आमदार झालो आणि …

होय, बबनराव घोलपांमुळेच मी आमदार झालो आणि आज मंत्री झालो ते…; गुलाबराव स्पष्टच बोलले Read More »