भन्नाट ! ही कंपनी ऑफर करतेय Free ७५ GB डेटा, पाहा ऑफरची शेवटची तारीख

नवी दिल्ली: BSNL Free Data Offer: भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, अलीकडेच सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर ऑफर केली . BSNL कंपनी युजर्सना ७५ GB डेटा मोफत मिळविण्याची उत्तम संधी आहे. कंपनी आपल्या दोन दीर्घ वैधता रिचार्जवर (BSNL रिचार्ज) युजर्सना ७५ GB डेटा मोफत देत आहे. पण, कंपनीची …

भन्नाट ! ही कंपनी ऑफर करतेय Free ७५ GB डेटा, पाहा ऑफरची शेवटची तारीख Read More »