bjp news

पुण्यात दोन महापालिका होणार? महापालिकेच्या विभाजनाबाबत चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य

  पुणे : राज्यातील सर्वात मोठी महापालिका म्हणून पुणे महापालिकेची ओळख आहे. पुणे महापालिकेत ३४ गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर भौगोलिकदृष्ट्या देशातील सर्वात मोठी महापालिका अशी पुण्याची ओळख निर्माण झाली होती. पुण्यातील एका कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिकेच्या विभाजनाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पुणे शहरातील प्रश्न पाहता आता पुणे महापालिकेचं …

पुण्यात दोन महापालिका होणार? महापालिकेच्या विभाजनाबाबत चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य Read More »

बलात्काराच्या आरोपाने श्रीकांत देशमुख यांची विकेट; भाजपकडून अखेर सोलापूरच्या नव्या जिल्हाध्यक्षाची घोषणा

  सोलापूर : महिलेने केलेल्या गंभीर आरोपानंतर श्रीकांत देशमुख यांना सोलापूर भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या या पदावर अखेर मंगळवारी दुपारी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कल्याणशेट्टी यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे. बलात्काराच्या प्रकरणात अडकल्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी ताबडतोब भाजप …

बलात्काराच्या आरोपाने श्रीकांत देशमुख यांची विकेट; भाजपकडून अखेर सोलापूरच्या नव्या जिल्हाध्यक्षाची घोषणा Read More »