पालक आणि मुलांमधील ‘या’ एका गोष्टीच्या अभावामुळे तुटू शकतं नातं

​स्पष्ट संवाद पालक आणि मुलांमध्ये अतिशय स्पष्ट संवाद असणे आवश्यक आहे. जर संवाद नसेल तर मुलांमध्ये अतिशय गोंधळ पाहायला मिळतो. कारण यामुळे मुलं खूप गोंधळलेलं असतं. मुलांना कायमच पालकांकडून अंटेशन हवं असतं. त्यामुळे मुलं असं काही तरी करतात ज्यामुळे पालक त्यांच्याकडे लक्ष देतील. मग ती कृती कधी चांगली असते तर कधी राग आणणारी असते. त्यामुळे …

पालक आणि मुलांमधील ‘या’ एका गोष्टीच्या अभावामुळे तुटू शकतं नातं Read More »