Mivi ने लाँच केले दमदार साउंड क्वॉलिटीचे Earbuds आणि Neckband, ५० तासांपर्यंत प्लेटाइम, किंमत खूपच कमी

  नवी दिल्लीः Mivi Duopods A550 :ऑडियो अॅक्सेसरीज बनवणारी भारतीय कंपनी Mivi ने देशात तीन नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. या लाइनअप मध्ये ड्युओपोड्स A550, A70 आणि कॉलर क्लासिक प्रो नेकबँड यांचा समावेश आहे. या दोन्ही ड्युओपोड्स मध्ये ब्लूटूथ ५.१ कनेक्टिविटी दिली आहे. कंपनी या सोबत ५० तासांपर्यंत प्लेटाइम देत असल्याचा दावा करते. जाणून घ्या …

Mivi ने लाँच केले दमदार साउंड क्वॉलिटीचे Earbuds आणि Neckband, ५० तासांपर्यंत प्लेटाइम, किंमत खूपच कमी Read More »