शशी थरुर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याचं नाव चर्चेत

  नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड येत्या काही दिवसांमध्ये पार पडणार आहे. राहुल गांधी यांनी अद्याप अध्यक्षपद स्वीकारण्यास संमती दिलेली नाही. त्यामुळं काँग्रेसचा अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरचा व्यक्ती होणार अशा चर्चा सुरु आहेत. राजस्थानचे मुख्यंत्री अशोक गेहलोत यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होतं. मात्र, आज केरळमधील काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या नावाची चर्चा सुरु …

शशी थरुर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याचं नाव चर्चेत Read More »