ganeshotsav 2022

लालबागचा राजा: वादाची परंपरा कायम, पहिल्याच दिवशी महिला सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की

  मुंबई: गेले दोन वर्ष कोरोनामुळे राज्यातील सर्व सणांवर निर्बंध होते. त्यातून मुंबईतील गणेशोत्सवही सुटलेला नाही. दोन वर्ष भक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाचं म्हणजेच लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी वाट पाहावी लागली होती. त्यानंतर यंदाच्या वर्षी अखेर कुठल्याही निर्बंधांशिवाय गणेशोत्सव पार पडतोय. आजपासून म्हणजेच गणेश चतुर्थीपासून दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात झालीये. त्यातच लालबागचा राजा म्हटलं की गर्दी …

लालबागचा राजा: वादाची परंपरा कायम, पहिल्याच दिवशी महिला सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की Read More »

गणेश चतुर्थीच्या दिवशीच मश्रुम गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला, सोलापुरातील प्रकार

सोलापूर: जालन्यातील स्वामी रामदास यांच्या पूर्वजांच्या जांबसमर्थ येथील मूर्ती चोरी प्रकरण ताजं असतानाच आता सोलापुरातील गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला गेला आहे. सोलापूर-तुळजापूर मार्गावर असलेलं प्रसिद्ध असे मश्रुम गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस चोरट्यांनी चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  याप्रकरणी सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापूर्वीही २०१६ मध्ये मश्रुम गणपती …

गणेश चतुर्थीच्या दिवशीच मश्रुम गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला, सोलापुरातील प्रकार Read More »

रत्नमालांना मिळणार बाप्पाचा संकेत,मल्हार-अंतराची गाजणार आरती, मालिकांमध्ये गणेशोत्सव जोशात

मुंबई : बाप्पाच्या आगमनाची वाट दरवर्षी आपण सगळेच अगदी त्याला निरोप दिल्यापासून बघत असतो. तो कधीच आपल्याला सोडून जाऊ नये अशी आपली इच्छा असते. म्हणून आपण म्हणतो देखील पुढच्या वर्षी लवकर या! आता सगळीकडेच बाप्पाच्या आगमनाची तयारी मोठ्या उत्साहात, थाटामाटात सुरू आहे. आतुरतेने सगळेच श्री गणेश आगमनाची वाट बघत आहेत. सजावटीची तयारी, रोषणाई, बाप्पासाठी गोडधोड …

रत्नमालांना मिळणार बाप्पाचा संकेत,मल्हार-अंतराची गाजणार आरती, मालिकांमध्ये गणेशोत्सव जोशात Read More »