गुजरात दंगलीशी संबंधित खटले बंद; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

  म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्लीः गोध्रा जळीतकांडानंतर उसळलेल्या २००२च्या गुजरात दंगलींशी संबंधित नऊपैकी आठ खटले बंद करण्याचे आदेश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिले. इतका काळ लोटल्यानंतर या प्रकरणांची सुनावणी करण्यात अर्थ नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने ही प्रकरणे निकाली काढताना म्हटले आहे. गुजरात दंगलींदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीची …

गुजरात दंगलीशी संबंधित खटले बंद; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश Read More »