त्याची पहिलीच ओव्हर ठरली असती अखेरची; पाहा काय झालं होतं हार्दिक सोबत

  दुबई: आशिया कप २०२२मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या महालढतीत भारताच्या विजयाचा हिरो हार्दिक पंड्या ठरला. हार्दिकने गोलंदाजी आणि फलंदाजीत केलेल्या कामगिरीचे कौतुक जगभरातील माजी क्रिकेटपटू आणि चाहते करत आहेत. या शिवाय सोशल मीडियावर देखील हार्दिकवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हार्दिकने फक्त गोलंदाजीने नाही तर फलंदाजाने पाकिस्तानची दाणादाण उडवली. ज्या हार्दिकला आता हिरो केले जात आहे, त्यालाच …

त्याची पहिलीच ओव्हर ठरली असती अखेरची; पाहा काय झालं होतं हार्दिक सोबत Read More »