ही 8 लक्षणं दिसत असतील तर समजून जा किडनी आहे धोक्यात

शरीरातील घाण काढून टाकण्यासारखी अत्यंत महत्त्वाची कामे किडनी (kidney) करते. एखाद्या सैनिकाप्रमाणे काम करणारा हा अवयव दिवसातून जवळजवळ 40 वेळा तुमचे रक्त फिल्टर करण्याचे काम करतो आणि त्यातील कचरा किंवा घाण लघवीद्वारे बाहेर काढतो. याशिवाय किडनी शरीरातील खनिज संतुलनाचे नियमन करण्यासाठी आणि लाल रक्तपेशींचे (red blood cells) उत्पादन वाढवणारे हार्मोन्स तयार करण्याचे काम करते. किडनी …

ही 8 लक्षणं दिसत असतील तर समजून जा किडनी आहे धोक्यात Read More »